अर्थ : पृथ्वीच्या बाहेरील किंवा अन्य ग्रहावरील निवासी असलेला जीव.
उदाहरणे :
काही लोकांनी परग्रहावरील जीव पाहिला आहे असा दावा केला आहे.
समानार्थी : परग्रहावरील जीव
एलियन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. eliyan samanarthi shabd in Marathi.